आशाताई बच्छाव
नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने बागलाण येथील तहसीलदार कार्यालयात भेट देत तहसीलदार कैलास चावडे यांच्यापुढे आपल्या भिल्ल समाजाला लागणारे जातीचे प्रमाणपत्र तसेच रेशन कार्ड आणि आदिवासी विकास प्रकल्प अशा योजना तालुक्यात तसेच गावोगावी आदिवासी समाजापर्यंत पोहोचाव्यात अशी विनंती एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य सुमित्राताई दशरथ पवार संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सूर्यकांत भाऊ पवार कार्याध्यक्ष किशोर भाऊ पवार सचिव यांनी केली
रेशन कार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र यासाठी तालुक्यात गावोगावी कॅम्प पद्धतीने योजना राबवली राहील असे आश्वासन माननीय तहसीलदार साहेब कैलास चावडे यांनी दिले यावेळी दिपालीताई बांडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजय भाऊ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ बोरसे बागलान तालुका अध्यक्ष संजय भाऊ साळुंखे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते