आशाताई बच्छाव
अमरावती चे कलाकार प्रयागराज कुंभमेळ्यात:आज”म्रुत्युंजय नचिकेत “नाटकाचे सादरीकरण.
दैनिकयुवामराठा
पी.एन. देशमुख
जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातआज एक विशेषसंस्कृती कार्यक्रम होत आहे विश्व संस्कृतीप्रतिष्ठा नाम वाराणसी यांच्यावतीने आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशनातप्रतिष्ठा नाम वाराणसी यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनातअमरावतीचे कलाकार मृत्युंजय नचिके या हिंदी नाटकाचे सादरीकरणण करणार आहे.कठोप निषेदतील यम-नचिकेत,याहिंदी नाटकाचे सादरीकरण करणार आहेतयम लचकेत संवाद वर आधारित हे नाटक प्रसिद्ध नाटककारडॉक्टर माणिकताई पाटील यांनीी लिहिले असूनदुर्गा दर्शक मंगेश बक्षी यांनीदीर्घ दर्शित केले आहे .या नाटकात२0हुन,अधिक कलाकार सहभागी होणार आहेदुर्वाकुर संस्कृती मंडळाचे अध्यक्षराम पिंजरकर आणि विदर्भ प्रदेश समितीच्या अध्यक्ष डॉक्टर कीर्ती पिंजरकरयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहेप्रतिष्ठानच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाविद्युशी,कृष्णप्रियायांच्या उपस्थितीत होणाऱ्याअधिवेशनात संस्कृत विषयावर परिसंवादहीअधिवेशनात संस्कृत विषयावर परिसंवादअधिवेशनात संस्कृत विषयावर परिसंवादही आयोजित परिसंवादहीत झआला आहेयामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संस्कृत विभागविविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत .आसाम राजस्थान आणि केरळ या राज्यातीलपंडितही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे .विशेष म्हणजे या अधिवेशनात महामंडलेश्वरसाई महालक्ष्मी देवी यांची विशेष उपस्थिती असणार आहेअध्यात्मक पीएचडी असलेल्यासाई मा यांचे विदेशात आश्रम असून त्यांच्या अनेक विदेशी शिष्यांनी महा कुंभमेळाहजेरी लावली आहे.सेक्टर१७,मध्ये होणाऱ्या याविद्वत्त परिषदेत त्यांचे अख्खलित संस्कृत संभाषण एकायला मिळणार आहे.दतवर्षी एप्रिल महिन्यात अमरावतीच्या संस्कृती भावना या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता .त्याला मिळालेल्या उत्स्फूर्ति प्रतिसादा,मुळेच महा कुंभमेळ्यातील राष्ट्रीय अधिवेशनात या ,नाटकाच्या सादरीकरणाची मागणी करण्यात आली आहे.