आशाताई बच्छाव
माझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज दि.१५/१२/२०२४ रोजी ग्रामपंचायत रावणवाडी अंर्तगत माझी वंसुधरा अभीयान ५.०अंर्तगत सेंद्रिय शेती जनजागृति क्रायक्रम घेन्यात आला .त्या मध्ये जनावरांना पोषक असे अन्न ,ओझोला लागवड शेती साठी नैसर्गीक दशपर्णी अर्क किटक नाशक,गाडुळखत,गोबरगॅस,ई प्रकल्पाची पाहनी तसेच सेंद्रिय शेती मध्ये ज्वारी,गहू,चना,मुग,मोवरी,लाख ई. पिकाची पाहणी करून शेतकर्यांना सेंद्रिय शेती महत्व पटवून देण्यात आले .रावणवाडी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती चे महत्व पटले असुन मोठया प्रमाणावर केंद्रीय पध्दतीने शेती व परसबाग लागवड करुन अन्न व भाजीपाला लागवड करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक आर.डी भोयर,सौ.ओमकांता संजय पंधरे ,एस. एस लुटे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते व देवेन्द़ भोगडे सेंद्रिय शेतकरी,ललीता भलावी कृषी सखी,शारदा उईके पशु सखी,शेषराव पंधरे ग्रा.प सदस्य, शारदा पंधरे,युंगात कुथे, यादोराव कुथे, कीर्ती उईके, जगदीश उईके, अवीनाश उईके, अनील कानतोडे, नामदेव सिडाम,अर्चना भलावी पो.पाटील व गावातील शेतकरी उपस्थित होते.