आशाताई बच्छाव
जैश-ए-मोहम्मदशी संपर्कात असल्याच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून अटक.
दैनिक युवा मराठा
पुंडलिकराव ना.देशमुख.
वीशेष प्रतिनिधी.
अमरावती.
जैश-ए-मोहम्मदशी संपर्कात असल्याच्या .संशयावरून अमरावतीच्या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून अटक करण्यात आली पाकिस्तान जैश-ए-मोहंमद, दहशतवादी संघटनेची लागेबांधे असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने(एन आय ऐ) महाराष्ट्र उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर येथील एकूण१९,, ठिकाणी धाडी टाकल्या तरुणाची माती भडकवून त्या देश विधाततरुणाची माती भडकवून त्या देशविधात कारवाया करण्यासाठी जे संघटनेने भरती करण्याचा कारस्थान असल्याचा संशय आहे.याप्रकरणी महाराष्ट्रात अमरावती भिवंडीतून संभाजीनगर येथून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई बुधवारी११, डिसेंबर मध्यरात्री करण्यात आली एन आय ए च्या ताब्यात असलेल्या तरुण हा मुंबईच्या कुर्ला येथे रस्त्याचे सूत्रांनीसांगितले तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर टीव्ही सेंटर भागात असलेल्या एटीएस कार्यालयात नेण्यात आले व त्याची तब्बल१२तास, अधिक काळ त्याची चौकशी सुरू होती राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून एकोणीस छापीमारी करण्यात आली त्यात अमरावती संभाजीनगर आणि भिवंडी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले गेल्या सहा महिन्यापासून ते तरुणजैश -ए-मोहंमद, या दहशतवादी संघटनेची संपर्कात असल्याची माहिती आहे तरुणांना कठरपंथी बनवण्याचा आणि भारतात दहशत पसरविण्याचा कट असल्याचा या संघटनेच्या कट असल्याचानी सांगितले.मो.मुसेब शेख ईसा.वय30, छाया नगर अमरावती याला गुरुवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मो.मुसैब चे , पुढील शेख विसा हे प्रवासी सायकल रिक्षा चालवतात तर आई गृहणी आहे दहावीपर्यंत शिकलेला मुसैब, मागील आठ महिन्यापासून अत्तर विकण्याचे काम करतो नेमका कोणत्या प्रकरणात सहभाग आहे हे आम्हाला एन आय नेांगितले नाही मात्र चौकशीसाठी त्याला सोबत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले माझा मुलगा अतिशय साधा व सरळ आहे त्यांनी काहीही केलेले नाही असे त्याचे वडिलांचे म्हणणे आहे.