Home गडचिरोली माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

23
0

आशाताई बच्छाव

1001033599.jpg

माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथे महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष जिल्हा महामंत्री सौ योगिताताई पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, महिला आघाडी शहराच्या अध्यक्ष सौ.कविताताई उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, शहराचे महामंत्री विवेक बैस, शहराच्या उपाध्यक्ष स्वाती चंदणखेडे, देवाजी लाटकर, दलित आघाडीचे महामंत्री नामदेव काटवले, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री सिद्धार्थ नंदेश्वर, आदिवासी आघाडीचे विजय भाऊ शेडमाके, रवीभाऊ शुद्धलवार, युवा नेते सूरज मस्के, विलास मानकर ,आशिष भोपये, भास्कर भांडेकर, त्यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleतिब्बत बौद्ध धर्मीयांवर चीनचे पाबंद – साहित्यिक अमृत बनसोड
Next articleSDPO जगताप साहेब यांचा पोलीस बॉईजच संघटनेतर्फे अभिनंदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here