आशाताई बच्छाव
देवैद्रजी फडणविस यांची गटनेते पदी निवड होताच पेढे वाटून आतिषबाजी हिंगोलीत
जल्लोष विजयाचा, सन्मान नेतृत्वाचा
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्रजी विराजमान होणार असल्याने #कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील भाजपच्या वतीने चौक बाजार या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार गजाननराव घुगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या अतिश बाजीत जल्लोष करण्यात आला…
यावेळी ज्येष्ठ नेते आण्णासाहेब मेने,नंदुसेठ मणियार,शंकर सुर्यवंशी,अशोक संगेकर,प्रकाश नाईक ,दिनकर कोकरे ,दामोदर शिंदे ,चंद्रकांत राऊत ,सोनबा बुर्से,आबादास कल्याणकर, कैलासराव शिंदे ,बबन पांचलिंगे ,नारायण डुरे,उमेश सोमाणी ,राहुल मेणे,विद्याधर मगर ,आमिष दरक,विठ्ठल भोयर ,हनुमंत सुर्यवंशी, संजय लोंढे,प्रल्हाद देवकते ,मारोतराव देशमुख ,विलास भोस्कर ,राजू जाधव ,दीपक बेद्रे ,बाळू घुसे,सतीश कुलकर्णी ,शेख साजिद ,अनिस बागवान ,इंदेश कबरा ,गोविंद मणियार ,ओमकार नावडे,भागवत ठाकूर ,तुकाराम नाईक ,रुखमाराव शिंदे ,मसाराव करे ,योगेश संगेकर ,विकास ठाकूर ,शिवाजी मस्के ,कुणाल खर्जुले,निलेश जाधव ,सागर शिंदे,अनिल इंगळे ,मुकेश इंगोले ,भीमराव वाढवे , ऐसान सिद्दीकी ,रवी सोनटक्के ,रमेश पाठक,ओमकार संगेकर,अर्जुन बोरकर ,अनुप कदी,गणेश कड व भारतीय जनता पार्टी कळमनुरी विधानसभाचे प्रदेश पदाधिकारी व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..मा.आमदार गजानन घुगे
प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र