आशाताई बच्छाव
वसमत विधानसभेत विद्यमान आमदार राजू नवघरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -वसमत विधानसभेसाठी विद्यमान आमदार नवघरे यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे
वसमत विधानसभेसाठी विद्यमान आमदार राजू भैया उर्फचंद्रकांत नवघरे यांना मतदार संघात मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे मागील आठवड्यातील महाविका माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारादरम्यान आठ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला येथे सायंकाळी झालेल्या प्रचार सभेदरम्यान अनेकांनी मतदारसंघातील गणिते बेरजेचे बांधल्याचे बोलले जात होते पण सभा संपल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात वसमत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामपाहता मतदारसंघातील जनतेचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे त्यामुळे माझी मंत्री यांच्या सभेदरम्यान जमलेल्या जनसमुदायाने परत वजाबाकीचे गणिते सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे मतदारसंघातील मागील पाच वर्षात गेली 25 वर्षात थांबलेली विकास कामे गतिमान करून मतदारसंघाला चेहरा बदलत करणाऱ्या विकास कामासाठी जो रात्रंदिवस जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन विधानसभेमध्ये मतदार संघातील अनेक तारांकित प्रश्न उपस्थित करून जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असो वसमत येथील पंचायत समिती इमारत असो वसमत येथील एसटी बस स्टॅन्ड असो किंवा मतदार संघातील अनेक ठिकाणची रस्ते व पाण्याची व शेती सिंचनाचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याने मतदारसंघातील जागृत मतदार आज मात्र विद्यमान आमदार यांना मोठा प्रतिसाद देत असल्याचे आज घडीला पाहायला मिळत आहे त्यामुळे मागील झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी झालेल्या सभेतील गणिते आज मात्र गुणाकार पद्धतीने मतदार भेटीगाठी दरम्यान दाखवून देत आहेत त्यामुळे मतदारसंघातील वाढता पाठिंबा मतदारांना विकास कामासंदर्भात त्यांच्या मनातील जागरूकता निश्चितच येणाऱ्या कळत मतदार दाखवतील असा अंदाज आज पाहायला मिळत आहे.