Home विदर्भ केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी

केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी

66
0

आशाताई बच्छाव

1000812467.jpg

केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ येथे मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी
हिंगोली,(श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ) वसमत तालुक्यातील तालुका अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच बबन अंभोरे उपसरपंच ज्ञानेश्वर आंबोरे माजी सरपंच प्रकाश आंबोरे शालेय शिक्षण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोतीरामजी अंभोरे शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष रावसाहेब भांबोरे त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत सदस्य व शाळेचे मुख्याध्यापीका फुलारी मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ गुलाल अर्पण केला त्यावेळेस शाळेचे शिक्षक चौरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . शिक्षिका जळकोटे मॅडम कदम मॅडम शेटे मॅडम सूर्यवंशी मॅडम व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शाळेमध्ये गांधी जयंती निमित्त अनेक मुलींनी महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आधारित आपल्या भाषणांमधून वेगवेगळी दिशा चिमुकल्याने दाखवल्याबद्दल जमलेल्या सर्व उपस्थित नागरिकांमधून टाळ्यां वाजून उपस्थित छोट्या चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्री फुलारी मॅडम यांनी केली

Previous articleजगदंबा देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची परंपरा
Next articleहिंगोली जिल्ह्यातील आनेक लाडक्या बहिणीचे पैसे अडकले शासन दरबारीच
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here