Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यात सौ.आमदार मंजुळा ताई गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व प्रहार...

साक्री तालुक्यात सौ.आमदार मंजुळा ताई गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक

52
0

आशाताई बच्छाव

1000733480.jpg

साक्री तालुक्यात सौ.आमदार मंजुळा ताई गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक

साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर

साक्री तहसील कार्यालय येथे पार पडली असून साक्री तालुक्यातील सर्व दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागणार खालीलप्रमाणे सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते तहसील अधिकारी, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, आगार व्यवस्थापक, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, लीड बँक मॅनेजर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आमदार मंजुळाताई गावित यांनी दिव्यांगांची दखल घेऊन प्रश्नाचे निराकरण केले म्हणून आमदार मंजुळाताई गावित व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा तसेच सरपंच परिषद संघटना साक्री तालुका अध्यक्ष अजय भाऊ सोनवणे यांचे प्रहार कडून आभार

Previous articleक . जे . सोमैया विद्यालयास आ . सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट .
Next articleज्येष्ठांना मिळेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आधार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here