आशाताई बच्छाव
कळवणला रविंद्र (बाबा) देवरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कळवण. (बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी).- लोकनेते. मा . रविंद्र (बाबा) देवरे साहेब. संचालक मराठा विद्या प्रसारक समाज मंडळ नाशिक व माजी जिल्हा परिषद. सदस्य यांचा आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने रविंद्र (बाबा) देवरे यांना भरभरून शुभेच्छा देण्यात येऊन,उत्तम दिर्घायुष्य लाभावे अशा शुभकामना “युवा मराठा न्यूज नेटवर्क”चे कळवण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब निकम यांनी व्यक्त केल्यात तर याप्रसंगी प्रविण गुजर प्रभाकर. पवार आदी मान्यवर उपस्थित होते