Home बुलढाणा आडवीर येथील शेतकऱ्यांचा उपोषणाला आझाद हिंदचा जाहीर पाठिंबा..

आडवीर येथील शेतकऱ्यांचा उपोषणाला आझाद हिंदचा जाहीर पाठिंबा..

18
0

आशाताई बच्छाव

1000677646.jpg

आडवीर येथील शेतकऱ्यांचा उपोषणाला आझाद हिंदचा जाहीर पाठिंबा..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मोताळा तालुक्यातील आडविहीर गावातील गाववासियांना शेत रस्त्याचा पावसाळ्या मध्ये होतो त्रास
70 वर्षानंतर आजही शेतकऱ्यांना रस्त्यासाठी उपोषणाला बसावे लागते याहून दुर्दैव ते कोणते..?
मुसळधार पावसातही शेतकरी बांधव रस्त्यासाठी रस्त्यावर उपोषणाला बसले निषेधार्य बाब आहे.
आडविहिर ते महालपिंप्री जोड रस्त्यासाठी आडविहिर येथील शेतकरी 2 दिवसापासून शेत रस्त्यावर उपोषणाला बसले आहेत. शासन प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
संबंधित प्रशासनाने 24 तासाच्या आत सदर उपोषणाची व मागणीची दखल घ्यावी.
अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना सदर आंदोलनात सहभागी होईल.
उपोषणाला आणि मागणीला आझाद हिंद शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.

Previous articleभीषण! वाघजाळ फाट्याजवळ वाहनाने एकाला चिरडले !
Next articleलोअर पांजरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्प, ता.साक्री, जिल्हा धुळे कडून पुराचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here