Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

श्रीरामपूर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

40
0

आशाताई बच्छाव

1000675034.jpg

श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) श्रीरामपूर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर मंगल कार्यालय येथे अध्यक्ष श्री जालिंदर भवर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात दोन सत्रात संपन्न झाली.
दुसऱ्या सत्रात सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री हेमंत मेतकर औषध निरीक्षक श्री माधव निमसे औषधे निरीक्षक श्री ज्ञानेश्वर दरंदले यांचे मार्गदर्शन होवून कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी
अखिल भारतीय केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य श्री अजित पारख, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचे जिल्हा अध्यक्ष श्री दत्ता गाडळकर, सेंट्रल झोन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री शशांक रासकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच कै. ओमप्रकाजी गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र गुलाटी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ढेरंगे यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या वार्षिक सभेमध्ये 2024 2025 वर्षासाठी नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली त्यामध्ये नूतन अध्यक्ष श्री सुजित राऊत सचिव श्री आनंद कोठारी तर खजिनदार पदी श्री कोविल खेमनर यांची निवड करण्यात आली
यावेळी अध्यक्ष जालिंदर भवर, सुजित राऊत, आनंद कोठारी, रविंद्र चौधरी, ओम नारंग कोविल खेमनर, उदय बधे, माधव आसने, प्रदिप डावखर, संदिप टुपके, प्रशांत उचित, दिपक उघडे, कैलास चायल अशपाक शेख, रियाज पोपटीया, प्रशांत कोठारी शशिकांत गौड यांनी परिश्रम घेतले.
केमिस्ट बंधूंचे सर्व अडीअडचणी सोडवण्याचे व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आश्वासन नूतन अध्यक्ष श्री सुजित राऊत यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाची प्रास्तावना शशांक रासकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष मते वओम शेठ नारंग आभार प्रदर्शन कोविल खेमनर यांनी केले.

 

………………………………………..
चौकट
यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करण्याचा ठराव रवींद्र गुलाटी यांनी मांडला
त्यास शशांक रासकर यांनी अनुमोदन देत एकमताने ठराव मंजूर करत शासनापर्यंत ठराव पाठवण्यात आला
…………….,…………………………फोटो मॅटर -श्रीरामपूर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण.व
कै ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साठ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आली (छायाचित्रकार अमोल कदम)

Previous articleतेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक संपन्न
Next article28 तासानंतर नार पार जलसमाधी आंदोलन स्थगित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here