Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे

201
0

आशाताई बच्छाव

1000673957.jpg

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे

साक्री छगन कोळेकर प्रतिनिधी

बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची मागणी करण्यात आली
बदलापूर कुळगाव आदर्श विद्यामंदीर येथील माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेच्या निषेधार्थ आणि अंसवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दि.२४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र *मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार* संविधानाचा आदर राखत महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला. मात्र पक्षाच्या वरील आदेशानुसार पिंपळनेर शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज रोजी पिंपळनेर नगरपरीषदेसमोर बदलापूर येथील माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. प्राथमिक शाळेमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या.
जाहीर निषेध जाहीर निषेध

Previous articleसंतापजनक: वर्दडी बु ! च्या शाळा मास्तरांने केले तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Next articleबदलापूर प्रकरणातील आरोपींवर सक्त कार्यवाही करा – डॉ. मिलिंद नरोटे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here