Home गडचिरोली स्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने मा. आमदार डॉ. परिणय फुके यांचा सत्कार...

स्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने मा. आमदार डॉ. परिणय फुके यांचा सत्कार सोहळा..

29
0

आशाताई बच्छाव

1000657695.jpg

स्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने मा. आमदार डॉ. परिणय फुके यांचा सत्कार सोहळा..

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

स्पंदन फाउंडेशन गडचिरोलीच्या वतीने महाराष्ट्रातील लाडके नेते तथा माजी राज्यमंत्री माननीय आ. डॉक्टर परिणय फुके यांची विधान परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल स्वागत सत्कार सोहळा प्रसन्न लॉन नवेगाव गडचिरोली येथे आयोजित केला होता.
याप्रसंगी स्पंदन फाउंडेशन गडचिरोली तथा विविध सामाजिक संघटना, भाजपाच्या विविध आघाड्या तर्फे डॉ. परिणयजी फुके यांचे स्वागत करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यात आ.डॉ. परिणयजी फुके आमदार विधान परिषद, श्री कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा, माननीय मा.खासदार अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा आदिवासी मोर्चा, प्रा. सतीश चिचघरे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.
याप्रसंगी माजी खासदार अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा आदिवासी मोर्चा, श्री. प्रशांतजी वाघरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गडचिरोली, आमदार श्री. कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा क्षेत्र, माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, प्रा. सतीश चिचघरे डॉ. प्रिया सकिनलावार, आदी मंचावर उपस्थित होते.
किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ बारसागडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. गीताताई हिंगे तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान नैताम, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव कोहळे, माणिक कोहळे, वासुदेव चिचघरे, रमेश अधिकारी, रेवणाथ कुसराम, निरज रामानुजमवार, रोशनी ताई वरघंटे शिल्पा रॉय, सुरेश गुंतीवार, किशोर गटकोजवार, विनोद किरमे, रितेश पालारापवार, प्रशांत पालारापवार, एकनाथ सातपुते, शिल्पा रॉय मा. जि.प. सदस्य, प्रतिमा सरकार, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल तिडके, आशिष रोहनकर, आशिष कोडापे, धनंजय सहदेवकर, सागर हजार, डॉ. पंकज सकिनलावार, डॉ. धम्मदिप बोदेले,डॉ. किशोर वैद्य, डॉ. सौरभ नागुलवार डॉ. उमेश समर्थ, डॉ. स्वप्निल बोदेले, अनुज बोदेले, चेतन गोरे, पंकज सोमनकर, भाजपा गडचिरोली, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here