Home नाशिक एकच ध्यास बागलांणचा सर्वांगणी विकास धनशक्ती विरुद्ध जनशक्ती

एकच ध्यास बागलांणचा सर्वांगणी विकास धनशक्ती विरुद्ध जनशक्ती

824
0

आशाताई बच्छाव

1000654729.jpg

एकच ध्यास बागलांणचा सर्वांगणी विकास धनशक्ती विरुद्ध जनशक्ती.                                               नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 

बागलाण तालुक्यातील सटाणा येथे बागलाण अकॅडमी येथे बागलाण विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवार यांची आदिवासी बांधवांची मीटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये महेंद्र चव्हाण सर यांनी काही प्रश्न मांडले विधानसभेत ज्वलन प्रश्न व समस्या मांडणार शेतकऱ्यांचा पुन्हा चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणार बचत गट व इतर महिलांना स्वयंरोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणार छोटे गृह उद्योग प्रत्येक गावात सुरू करणार विद्यार्थ्यांसाठी स्टेडियम खेळाचे साहित्य व्यायामाचे साहित्य इतर शैक्षणिक सुविधा 100% आणणार गावात गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार बागलाणला ईश्वराने निसर्गरम्य वातावरण दिलेले आहे तेव्हा पर्यटन स्थळाची निर्मिती करून रोजगार निर्मिती करणार ऐतिहासिक वस्तूंची जपवणूक करणार मुस्लिम समाज जास्तीत जास्त शिक्षणाच्या सवलती देऊन त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणणार शासकीय योजना विनामूल्य घरात घरात पोहोचविणार बारा बुलेतदार साळी माळी लोहार कुंभार सोमाशी गुरव सोनार कासार तेली नवी धोबी कोळी बिल एक संघ ठेवून विविध उपक्रम राबवून रोजगाराची दिशा देणार लहान मुली व सर्व महिला यांची तिमाही आरोग्य तपासणी शिबिर गावागावात आयोजित करणार शेतमालाला हमीभाव कांदा फळभाज्या मिळण्यासाठी शासनाचे दाळ ठोकणार रस्ते पक्के करणार सरकारी दवाखान्यातील साहित्य व जनसामान्यांना दिलेली ट्रीटमेंट दर आठवड्याला चौकशी करणार प्राण्यांची काळजी घेता यावी यासाठी दवाखाने उघडणार प्रत्येक वार्डला प्रथम उच्चार सुविधा व मार्गदर्शन पूर्वी नार 24 तास लाईट राहील यासाठी वेगळी उपाययोजना करणार बस गाडींच्या वाहनात विशेष सन्मान देणार बुद्ध विहाराची स्थापना व त्यांना शोभिवंत करणार शहरातील व गावातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांचे दरवर्षी डाग दुजे करून ते आकर्षित करणार फॉरेस्ट जंगलाचे संरक्षण वाढविणार जडीबुटी पासून औषधे तयार करण्यासाठी विशेष प्रोत्साहन वर शासकीय मदत मिळवून आणणार जेनेरिक मेडिकल ची संख्या वाढविणार मोबाईल टावर ची संख्या वाढवणार आश्रम शाळेची तपासणी दर आठवड्याला जातीने करणार मोठमोठे उद्योग मी बागलांमध्ये प्रथमच आणणार बारावी बीए डिप्लोमा पास या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करणारच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देणार देश विदेशातील फुलांच्या शेतीचे तंत्रज्ञान बागलांमध्ये आणणार अत्याधुनिक शेती अवजारे खाद्य औषधे यांचे दर कमी करण्यासाठी विधानसभेत आवाज उठणार एस सी एस टी एनटी ओबीसी ओपन या सर्वांना शैक्षणिक पात्रता वाढविणारच प्रधानमंत्री आवास योजना साबरी आवाज योजना व इतर स्कीमा राबविणार लेखी तक्रार वा सूचना यासाठी प्रत्येक गावात शहरात मांडण्यात एक पिवळ्या रंगाची पत्रपेटी लावणार ती दर आठवड्याला रविवारी उघडणार व आलेल्या तक्रार व सूचना याचे ताबडतोब पंधरा दिवसात निवारण करणार असं महेंद्र चव्हाण सर यांनी मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here