Home अमरावती अमरावतीची”डीपीसी” बैठक ठरली वादळी: बैठकीत सर्वपक्षीय आमदार आक्रमक, डीपीओच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे.

अमरावतीची”डीपीसी” बैठक ठरली वादळी: बैठकीत सर्वपक्षीय आमदार आक्रमक, डीपीओच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे.

61
0

आशाताई बच्छाव

1000612845.jpg

अमरावतीची”डीपीसी”
बैठक ठरली वादळी: बैठकीत सर्वपक्षीय आमदार आक्रमक, डीपीओच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जिल्हा नियोजन समितीच्या डी पी सी आज रविवारी पार पडलेल्या बैठकीत खासदार व आमदार अत्यंत आक्रमक झाले. या आक्रमणातूनच जिल्हा नियोजन अधिकारी डीपीओ. अभिजीत मस्के यांच्या निलंबनाची मागणी पुढे आली. दरम्यान सभाध्यक्ष या नात्याने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या मागणीची सहमती दर्शवीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या डीपीओ बाबा तेवढी कठोर भूमिका घेण्याचा हा इतिहास पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे बैठकीतील इतर अधिकारी आवक झाले होते. माहिती दडवून ठेवणे, मंजूर झालेलीनिधी
अडविणे, निधीचे असमान वितरण करणे आधी आरोप डीपी व मस्के यांच्यावर लावण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी दुपारी जिल्हा कचेरी बैठक पार पडली. या बैठकीच्या प्रारंभीच उपस्थित लोकप्रतिनिधीनी प्रश्नाचे सरबत्ती करून डीपीओच्या निलंबनाची मागणी केली. मंतावर उपस्थित खासदार बळवंतराव वानखडे आणि उपमंत्र्याच्या दर्जा असलेले दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू तसेच सभागृहात उपस्थित माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार देवेंद्र भुयार व आमदार रवी राणा यांनी हा मुद्दा लावून धरला. खोडके व यशोमती ठाकूर यांनी तर थेट आत्ताच निलंबनाचे निर्देश द्या, अशी मागणी रेटली. मात्र या सभागृहाचा अधिकार नाही. परंतु आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश मी देतो, असे सभाध्यक्षांनी स्पष्ट केले. आमदार शिवबाचे खोडके यांच्या मतदार संघातील वीवीध विकास कामांसाठी ५०कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हे पैसेही शासनाकडून प्राप्त झाले परंतु १५ दिवस लोटल्यानंतरही सदर रक्कम काम करणाऱ्या यंत्रणाकडे वळती करण्यात आली नाही. त्यामुळे विकास कोळंबला असे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या मते वारंवार संपर्क केल्यानंतरही कडून प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे केले. परंतु त्यांनी निर्णय दिल्यानंतरही निमित्त रक्कम यंत्रणाकडे वळती केली. यातून त्यांचा असहकार दिसून येतो. काहीही अशीच भूमिका खासदार बळवंतराव वानखडे व आमदार यशोमती ठाकूर, देवेंद्र भोयर यांनी व्यक्त केली. शेवटी या गंभीर भाभी ची दखल घेत पालकमंत्री वरील मिरज दिले.

Previous articleशिंदे फडणवीसच्या नव्हे, महायुतीच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती स्पष्टोक्ती.
Next articleनंदलाल पाटील कापगते विद्यालय येथे माता /पालक – शिक्षक संघाची स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here