Home जालना माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दुःखद निधन ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा...

माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दुःखद निधन ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते.

158
0

आशाताई बच्छाव

1000491183.jpg

माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दुःखद निधन ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते……….. माहोरा जालना प्रतिनिधी….. मुरलीधर डहाके.. दिनांक 23/06/2024 … सविस्तर वृत्त असे की माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दिनांक २३ रोज रविवार या दिवशी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान दुःखद व दुर्दैवी निधन झाले.ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते. अत्यंत कमी वयात निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे , शाळेचे माहोरा गावचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. तसेच ते खूप मान मिळवू व कोणासाठी ही धाऊन जाणारे असे संतोष बोर्डे यांचे निधन झाल्यामुळे माहोरा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleबीडच्या शिवतीर्थावर ११० फूट उंचीचा शिवरायांचा भगवा झेंडा फडकणार!
Next articleपंढरपूर भुयारी गटार योजने साठी 121 कोटी मंजर करावेत माजी आ. प्रशांत परिचारक यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here