Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अजब प्रकार.महावितरण खाजगी प्लटवर उभे केली डीपी:

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अजब प्रकार.महावितरण खाजगी प्लटवर उभे केली डीपी:

43
0

आशाताई बच्छाव

1000466022.jpg

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अजब प्रकार.महावितरण खाजगी प्लटवर उभे केली डीपी:
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द येथील एका प्लाट मालकाच्या जागेत महावितराने डीपी (डष्टी ब्युशन पॉईंट) उभी करण्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान खाजगी प्लॉटमध्ये उभी केलेली ही डीपी स्थलांतरित करण्याची मागणी प्लाटमालकाने केली आहे. दरम्यान, खाजगी प्लॉटमध्ये उभी केलेली ही डीपी द्वारे स्थलांतरित करण्याची मागणी केली असून वर्हा येथील मिलिंद चौधरी यांचा मौजा सुरवाडी खुर्द शेत सर्वे नंबर ५३/३ येथे प्लॉट आहे. त्या पाठच्या जागेवर ते बांधकाम करणार आहे. परंतु यापूर्वी महावितरण कंपनीने त्यांची कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या जागेत डीपी उभारून ३ स्टे रोवले. दरम्यान प्लॉट मालक मिलिंद चौधरी यांनी महावितरण ला पत्र देऊन ती डीपी व ते इतरत्र गावठाण जागेत स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. महावितरणाचे तिवसा येथील उपविभागीय अभियंता तसेच जिल्हा कार्यालय हे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान महावितरणाचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडे निवेदन प्राप्त झाले आहे. उद्या तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन पाणी करतो. असे आमच्या प्रतिनिधींना सांगितले. आमदार यशोमती ठाकूर यांचीही महावितरण कार्यालयाला दिले आहे. संबंधित जागेवरील हे अतिक्रम हटवावे, अशी सूचना विनंती त्या पत्रात नमूद केलेलीआहे. आमदार ठाकूर यांच्या पत्रानुसार सदर प्लॉट मालकाच्या निवेदनाची दखल घेत मार्गाच्या जागेवर उभी केलेली डीपी स्थलांतरित करण्याबाबतचे पत्र आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी महावितरण कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. संबंधित प्राध्यापकाच्या जागेवर हे अतिक्रम त्वरित हटावे अशी सूचना-वजा-विनंतीच्या पत्रात नमूद आहे तइवस्यआत खाजगी प्लॉटवर महावितरणाने उभी केली डीपी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here