Home उतर महाराष्ट्र चक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी 

चक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी 

84
0

आशाताई बच्छाव

1000430584.jpg

चक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी

सोनई, कारभारी गव्हाणे: शालेय सुट्यांच्या अंतिम टप्प्यात शनिशिंगणापूर येथे दोन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज रविवारी गर्दीचा फायदा घेण्यासाठी पूजा साहित्य विक्रेते व लटकूंचे रॅकेट रस्त्यावर कार्यरत राहिल्याने विवसभरात पोलिस ठाण्यासमोर अनेकदा वाहतूक कोडीचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहने ठरावीक दुकानात नेण्यासाठी रस्त्यावर सक्तीची अडवणूक होत असताना वाहतूक पोलिसांनी दिवसभरात एकही कारवाई केली नाही हे विशेष.

शनिवारी सकाळी दहानंतर सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री उशिरापर्यंत सुरू होता. गावातील जिल्हा परिषद साळा, पोलिस ठाणे, शाखा परिसर, पानसनाला पूल व
दुष्काळाचे गोभीर्यच नाही
चक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी शनिशिंगणापूर येथील प्रकार; पोलिस यंत्रणा गायब

वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

दोन दिवसांनंतर शनिजयंती सोहळा सुरू होत असल्याने गर्दी अधिक वाढणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण व लटकूंच्या बंदोबस्ताबाबत विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

तठकूचे रॅकेट कार्यरत होते. आज दुपारी एक वाजता शिंगणापूरला भेट दिलो असता, चक्क पोलिस ठाण्यासमोर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. फुलर व पंख्याच्या हवेत बसलेले अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी उन्हात येऊन वाहतूक सुरुळीत करण्याची तसदी घेतली नाही

गावातील मुख्य रस्त्यावर काकडी, टरबूज व अन्य खाद्यपदार्थांच्या हातगाड्या व ट्रॅक्टर उभे करण्यात आलेले दिसले. शनैश्वर देवस्थान, शिंगणापूर ग्रामपंचायत अथवा पोलिस यंत्रणेचा वचक राहिला नसल्याने रस्त्यावर हातगाड्या, भिकारी,

पोलीस ठाण्यासमोर
छायाचित्र कश्वाणारे व गंध लावणारे मोठ्या प्रमाणात दिसले. वाहतूक पोलिस रस्त्यावर दिसत नसल्याने आज दिवसभर भाविकांच्या वाहनांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

Previous articleनामपूर परिसरात डॉ शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा जल्लोष
Next articleऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तर्फे सभा आणि नवीन कार्यकारणी मंडळाची निवड .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here