Home अमरावती लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: फोटो व्हायरल ची धमकी.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: फोटो व्हायरल ची धमकी.

131
0

आशाताई बच्छाव

1000413442.jpg

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: फोटो व्हायरल ची धमकी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अक्षपर्याय फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि लग्नाचे अमिष अशा दोन बाबींचा आधार घेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. माऊली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नितेश राजकुमार जवने वय ३०रा. चिंचोली गवळी ता. मोर्शीजी.अमरावती. असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे नितेश ची बहिण माऊली जागी ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. त्याच्या बहिणीकडे येणे जाणे होते. या काळात त्याची ओळख येथील १६ वर्षीय मुली सोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर नितेश ने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकरणाची वाचात न करण्यासाठी त्यांनी तिला तिचे आक्षेपरे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो तिचा पाठलाग सुद्धा करू लागला. त्यामुळे पीडित मुलीने माऊली जागीर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितेश विरुद्ध बलात्कार, विनायभंग, धमकी व बालविकीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Previous articleकुणाचे हातपाय मोडले, कुणाचे डोके फुटले किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा एल्गार
Next articleअमरावती शहरात सव्वातीन लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here