आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथे आमदार राठोड साहेबांच्या हस्ते महाआरती संपन्न
दि.१ आज मुक्रमाबाद येथे नवराञ उत्सवा निमित्त
तुळजा भवानी मंदीर खडकेश्र्वर ( मुक्रमाबाद) येथील तुळजा भवानी मंदिर येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी आई देवी ची मुर्ती स्थापना करण्यात आले .या अनुषंगाने मुक्रमाबाद भागाचे लाडके प्रीय आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांनी आज मुक्रमाबाद येथे येऊन महा आरती चा लाभ घेतला. आई अंबाई देवीची आरती मुखेड चे लोकप्रिय आ.डाँ.तुषारजी राठोड साहेबांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सभापती खुशाल पा.उमरदरीकर.गणेश पा .जाधव.राजेश्वराव देशमुख .सुभाषप्पा बोधने.रवी.सावकार.पंदीलवार.हेमंत खंकरे .गुणवंत महाराज जोशी, आशोक देशमुख,किशन सावकार वट्टमवार,सय्यद जलाल, दादाराव गुमडे,नागनाथ पारसेवार, गंपु सावकार क्यादरकुंटे. पञकार बस्वराज वंटगीरे.सुरेश दासरवार .भवानी मंदीराचे गंगाधर घोगरे ,लक्ष्मण धुर्वे,सतीश चव्हाण, मुरलीधर होमकर, कैलास सोलापुरे, प्रतीक वाघमारे.मंगेश घोगरे,दिलीप गळगे व ईतर गावातील सर्व भक्तांनी या महा आरती चा लाभ घेतला.