Home नांदेड नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर

नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0008.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                        नागेश पाटील आष्टीकर यांची भोकर येथे उपस्थित माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची नुकतीच नांदेड जिल्हा शिवसेनाप्रमुख पदी नियुक्ती झाली. असून 1 सप्टेंबर रोजी भोकर येथे भव्य रक्तदानाचे आयोजित करण्यात आले. तरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी बहुसंख्य शिवसैनिकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. असे शिवसैनिकांनी आवाहन केले आहे शिवाजी पाटील किनाळकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर असंख्य निष्ठावंत यांच्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची साथ सोडली नाही निष्ठावंत शिवसैनिकांना एक नाव म्हणजे हादगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर. होय नंतरही शिवसेना पक्षप्रमुख यांना भक्कम साथ देत नांदेड जिल्हा सच्चा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात एक संघ दाखवला आहे. नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनाप्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर ते 1 सप्टेंबर २०२२ रोजी भोकर येथे येत आहेत भोकर तालुक्यातील त्यांना हा पहिलाच दौरा असल्यामुळे शिवसैनिकांच्या वतीने सकाळी 10 वाजता माऊली मंगल कार्यालय किनवट रोड भोकर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी शहरातील तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित राहतील असे शिवाजी पाटील किनाळकर यांचे म्हणणे आहे.

Previous articleजिंतूर तालुक्यातील पिकांनी टाकल्या माना, शेतकरी चिंताग्रस्त
Next articleगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोंडाईचा पोलिसांनी पकडल्या तीन चोरांकडून दहा मोटरसायकली…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here