Home पुणे श्रावण सोमवार निमित्त दापोडी मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न

श्रावण सोमवार निमित्त दापोडी मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न

3
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0099.jpg

श्रावण सोमवार निमित्त दापोडी मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
श्रावण सोमवार निमित्त दापोडी मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न यावेळी दापोडीतील महादेव मंदिरामध्ये महिला भजनांचा कार्यक्रम संजय नाना काटे युवा मंच वतीने घेण्यात आला
यावेळी महादेव मंदिरामध्ये संजय नाना काटे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली व त्यानंतर महिला भजनी मंडळाचा कार्यक्रमाचे उद्घाटन ह भ प सोपानराव भाडाळे व ह भ प सुरेश काटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला भजनी मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळ वरील आळी, फिरंगाई देवी महिला भजनी मंडळ, जय गणेश महिला भजनी मंडळ गणेश नगर, श्री.विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळ पवार वस्ती दापोडी, व विठ्ठल रुक्मिणी माता भजनी मंडळ फुगेवाडी या भजनी मंडळी भजनाचा सुमधुर असा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रत्येक संघामधील महिलांना उत्कृष्ट मृदुंगचार्य कविता कणसे ,सुनंदा मते ,भामाबाई जाधव , सुमन शिर्के,उत्कृष्ट गानचार्य राजश्री बाईत, मुद्रिका जाधव ,भारती काटे , लिला फुगे उत्कृष्ट हार्मोनियम कमल माने उषा भोसले शितल निकम कौशल्या माने उत्कृष्ट तबला वादक उज्वला सावंत ,जयश्री भाडाळे शारदा चव्हाण अशी कामगिरी केल्याबद्दल महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, पवार वस्ती दापोडी मधील भजनी मंडळ प्रथम क्रमांकाचा चषक संजय नाना काटे (मा.नगरसेवक) यांच्या हस्ते देऊन देऊन गौरवण्यात आले उषा भोसले ,भामाबाई जाधव ,कमल माने, कांचन जाधव, समक जाधव, मधुमती शिंदे, सुनीता जाधव, मल्लिका मनोहर ,चित्राबाई पाटील मंगल जाधव ,उज्वला मृदुंगले, सविता बिराजदार, या संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले द्वितीय क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी वरळी आळी दापोडी तसेच तृतीय क्रमांक गणेश महिला भजनी मंडळ ,यांना देण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत बाराते, जयसिंग काटे, विराज काटे ,नंदू काची, इंद्रभान साखरे ,विजय शिंदे ,आदी मान्यवर व परिसरातील सर्व भाविक भक्त उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रंचलन रवींद्र बाईत त्यांनी केले आभार प्रदर्शन संतोष काटे यांनी केले.

Previous articleशिक्षकांच्या रिक्त पदांमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शिक्षण अधिकारीं बुलढाणा यांना दिले निवेदन
Next articleराष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शंकर सिंह ठाकुर तर नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी मारोती शिकारे यांची निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here