• Home
  • चांडोळा येथे तन्जिम-ए-इंसाफची कार्यकारणी जाहीर शाखाध्यक्षपदी पठाण तर सचिवपदी शेख यांची निवड.

चांडोळा येथे तन्जिम-ए-इंसाफची कार्यकारणी जाहीर शाखाध्यक्षपदी पठाण तर सचिवपदी शेख यांची निवड.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220320-WA0010.jpg

चांडोळा येथे तन्जिम-ए-इंसाफची कार्यकारणी जाहीर

शाखाध्यक्षपदी पठाण तर सचिवपदी शेख यांची निवड.

नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

आॅल इंडिया तन्जिम ए इन्साफ या सामाजिक संघटनेची मुखेड तालुक्यातील चांडोळा गावची शाखा कार्यकारणी मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद व जिल्हाध्यक्ष मोईन कुरेशी यांच्या सूचनेनुसार मराठवाडा सदस्य सादक तांबोळी बा-हाळीकर,जिल्हा समन्वयक जलील पठाण, पत्रकार अशोक लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करण्यात आली असुुुन शाखाध्यक्षपदी मौला पठाण तर सचिवपदी गौस शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चांडोळा येथील नुतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे शाखा अध्यक्ष मौला पठाण, शाखा समन्वयक नबी शेख, उपाध्यक्ष रमजान शेख, उपाध्यक्ष इमाम शेख, सचिव गौस शेख, कार्याध्यक्ष जावेद शेख, संघटक आसिफ शेख, कोषाध्यक्ष आहेमद पठाण, सल्लागार अरबाज शेख, सल्लागार यादुल शेख, प्रसिद्धिप्रमुख युसूफ पठाण, सहसचिव सोहेल पठाण, सहकार्याध्यक्ष मनसूर शेख, सहसंघटक मुस्तफा शेख, सहकोषाध्यक्ष समद शेख, कार्यकारणी सदस्य जुबेर शेख, सलमान शेख, अस्लम शेख, ताजुद्दीन शेख, सलीम पठाण यांची निवड करण्यात आली.निवडीबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

anews Banner

मुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक. मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) मुखेड तालुक्यातील मौजे बारा हाळी ते डोरनाळी रस्त्यावर नेवळी येथील माजी सरपंच ललिताबाई अर्जुनराव नेवळीकर यांचा शेतातील शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक झाला असून शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या लोंबकळत असलेल्या तारा मुळे विज प्रवाहामुळे शॉर्टसर्किट होऊन तीन एकर शेतातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांने महावितरण कार्यालयाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

By राजेंद्र पाटील राऊत

Leave A Comment