Home नांदेड शेळगांव (गौरी) येथील दिपावली निमित्त गावकर्याचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.

शेळगांव (गौरी) येथील दिपावली निमित्त गावकर्याचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.

246
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगांव (गौरी) येथील दिपावली निमित्त गावकर्याचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.

नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे( युवा मराठा न्यूज)

शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे यानी समस्त गावातील सर्व नागरिकांना दिपावली निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रम आयोजन केला होता.या कार्यक्रमास गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात गावातील देशसेवा करणारे सैनिक.सुभाष रामा हावेलीकर. आरुण गलपलवार प्रतिनिधी नारायण सावकार गलपलवार.सैनिक विलास पा.शिंपाळे याचे वडील शेषेराव पा,शिंपाळे.गगांधर घोरपडे याचे वडील निवृत्ती घोरपडे माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार याचे वडील बालासाहेब मेडाबलमेवार व पत्रकार माधव पा.घाटोळे.नागनाथ पा.टेकाळे.संतोष देशमुख,तानाजी वाघमारे.गगाधर हावेलीकर व पाणी पुरवठा कर्मचारी माधव पा.वाढवणे.नारायण वाढवणे.काशीनाथ पा.शिंपाळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत शेळगांव चे नवनिर्वाचित सरपंच मनोहर तोटरे यानी गावकर्याशी संवाद साधला व गावातील नागरिकांना दिपावली निमित्ताने शुभेच्छा दिल्या.यावेळी उपसरपंच प्रतिनिधी राजेन्द्र पा.शेळगांवकर.जेष्ट नागरिक पडीतराव पाटील. नरसीग पा.वाढवणे.सुधाकर पाटील.माजी उपसरपंच साहेबराव पाटील.हाणमतराव वाघमारे.नागनाथ शिंपाळे.उत्तम पा,वाढवणे,संजय मेडाबलमेवार.माधवराव गगाराम वाघमारे.शिवाजी वाघमारे.निळकंठ पा.शिंपाळे.मोईनसाँब सय्यद.शादुलसाँब.जयराम पा.बळेगांवे.श्रीराम वाघमारे.गणपत पाटील.प्रा.बबन काठेवाडे.सदबा वाघमारे.उत्तम वाघमारे.विनायक बापुराव पाटील.बाळु वाढवणे.देवानंद वाघमारे.हाणमंत शिंपाळे.जिलानीसाँब सय्यद.दत्ता यशवंत वाघमारे.बळवंत पाटील,भुजंग पाटील.मेहराज सय्यद.प्रकाश शिंपाळे.बालाजी हिवराळे,सुधीर मेडाबलमेवार.संजय पेटलवाड.राजु ईबीतदार आदि गावातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रा.समदानी सय्यद.लक्षमण काबंळे.व नागेश मुखेडकर,साईनाथ घोरपडे यानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here