Home विदर्भ सार्वजनिक बांधकाम विभाग ने घेतली कॉंग्रेस च्या निवेदनाची दखल.

सार्वजनिक बांधकाम विभाग ने घेतली कॉंग्रेस च्या निवेदनाची दखल.

118
0

राजेंद्र पाटील राऊत

सार्वजनिक बांधकाम विभाग ने घेतली कॉंग्रेस च्या निवेदनाची दखल.

ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बूलडाणा

टूनकी ते सोगोडा फाटा रस्त्याच्या दुरुस्ती ला सुरुवात

टुनकी ते सोनाळा हा राज्य महामार्गा ची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.वाहन कसे चालवावे हे चालकाला सुध्दा समजत नव्हते.या मार्गावर काही दिवसा अगोदर इंन्डेन पेट्रोल पंप ते टुनकी दरम्यान एक युवकाचा अपघात झाला होता पण दैव योगाने त्यास गंभीर दुखापत झाली नाही.
या विषयावर संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र वानखडे यांनी सोनाळा येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तोंडी चर्चा उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर,सोनाळा थानेदार,सोनाळा व टुनकी सरपंच व परिसरातील प्रतिष्ठीत राजकीय व सामाजिक व्यक्तिंन समोर केली होती,पोळ्या पर्यंत रस्ता दुरुस्त केल्याचे सांगितले होते,7 तारखेला त्या युवकाचा अपघात झाला होता.
व त्यानंतर 7 सप्टेंबर ला टुनकी येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ता दुरुस्त संदर्भात बांधकाम विभागाला लेखी स्वरूपात पत्र देऊन दुरुस्ती न झाल्यास कॉंग्रेस प‌क्षा तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्या चे कळविले होते.
त्याची दखल घेतल सार्वजनिक बांधकाम विभाग ने दि. 15/9 पासून सोनाळा बस स्टॅण्ड पासून कामाला सुरुवात केली.आज प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली यावेळी संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र वानखडे,सोनाळा शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अजय अग्रवाल, जळगाव जामोद विधानसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष शेख अफरोज, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सोशल मीडिया चे उपाध्यक्ष स्वप्निल देशमुख, संजय खंडेलवाल, मुजाहीद अली, संकेत भगेरिया उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कामाची सुरुवात झाल्या ने आंदोलन करणार नसल्याचे सांगितले असुन,जळगाव जामोद बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

Previous articleअतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचे आवाहन गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमिवर अधिक खबरदारी आवश्यक
Next articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here