• Home
  • बाराहाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविंड (covid-19) लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न..

बाराहाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविंड (covid-19) लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210311-WA0100.jpg

बाराहाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविंड (covid-19) लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दि.10/03/2021 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.मंगारांणी सुरेशराव अंबुलगेकर मॅडम यांच्या मतदारसंघात
बाऱ्हाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत तर्फे माननीय अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सरपंच सौ.अंजलीताई देशपांडे,
उपसरपंच व्यंकटराव, वळगे,श्री.राजनं देशपांडे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले,डॉ.विजय राखेवार,डॉ. गजेंद्र मोधे, डॉ. नामदार खान,ग्रामपंचायत सदस्य रंजनाबाई उमाटे,अमिना मगदूम शेख, पूजा वाघमारे अर्चना जाधव,आरोग्य सहाय्यक कानवटे पंडित ,तालुका आरोग्य पर्यवेक्षक चंद्रकांत जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment