• Home
  • मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड दिनांक 11 12 व 13 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर होणार..

मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड दिनांक 11 12 व 13 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर होणार..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210208-WA0022.jpg

मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड दिनांक 11 12 व 13 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर होणार..
मुखेड ता. प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 11 12 व 13 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच व उपसरपंच या पदाच्या निवडी करण्यात येणार आहेत.अशी माहिती आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी दिली आहे याकामी नायब तहसीलदार मामीलवाड साहेब, आर आर पदमावार, महेश हांडे, पेशकार जी .एच. शेख, तलाठी, मंडळ अधिकारी आधी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

anews Banner

Leave A Comment