*भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश* *अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील* यांच्या सूचनेनुसार भाजपा पालघर जिल्हा संघटन सरचिटणीस पदी संतोषजी जनाठे व जिल्हा सरचिटणीस पदी सुशील औसरकर यांना जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आज जबाबदारी दिली .त्या प्रसंगी माजी आमदार पास्कल धनारे,ज्येष्ठ नेते बापजी काठोळे,ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोये,संदिप पवार उपस्थित होते.