Home Breaking News कोल्हापूरच्या आमदारांनी गृहमंत्र्यांशी घेतली आढावा बैठक. कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील...

कोल्हापूरच्या आमदारांनी गृहमंत्र्यांशी घेतली आढावा बैठक. कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे पुतणे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार ॠतूराज पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर प्रश्न मांडले. १) कोल्हापुरात लवकरात लवकर आयुक्तालय व्हावे? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : कोरोना महामारीनंतर कोल्हापुरात आयुक्तालयाच्या मागणीबाबत शासन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल. २) सध्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 आहे. ती लोकांना गैरसोयीची आहे. ही वेळ बदलून सकाळी 9 ते सायंकाळी 7 करण्यात यावी? मा. गृहमंत्री अनिल देशमुख : दुकानांच्या वेळेबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने लोकांची सोय लक्षात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. अशा पद्धतीने मा.आमदार ॠतूराज पाटील जनतेच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांनी आ.पाटील यांना समाधानकारक उत्तरे् दिली. कोल्हापुर प्रतिनिधी. मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.

136
0

कोल्हापूरच्या आमदारांनी गृहमंत्र्यांशी घेतली आढावा बैठक.

कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील यांचे पुतणे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार ॠतूराज पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर प्रश्न मांडले.

१) कोल्हापुरात लवकरात लवकर आयुक्तालय व्हावे?

मा. गृहमंत्री अनिल देशमुख : कोरोना महामारीनंतर कोल्हापुरात आयुक्तालयाच्या मागणीबाबत शासन सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईल.

२) सध्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 आहे. ती लोकांना गैरसोयीची आहे. ही वेळ बदलून सकाळी 9 ते सायंकाळी 7 करण्यात यावी?

मा. गृहमंत्री अनिल देशमुख :
दुकानांच्या वेळेबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने लोकांची सोय लक्षात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घ्यावा.
अशा पद्धतीने मा.आमदार ॠतूराज पाटील जनतेच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.देशमुख यांनी आ.पाटील यांना समाधानकारक उत्तरे् दिली.

कोल्हापुर प्रतिनिधी.
मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here