• Home
  • Category: सांगली

काळजी करू नका…लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

काळजी करू नका...लवकर बरे व्हा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत सांगली , (शरद चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, दिनांक 05 जुलै 2022 रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर…