• Home
  • Category: रायगड

धर्मशास्त्राच्या उपक्रमांसाठी संस्थांचा एकत्रित आराखडा हवा- प्रो. विजयकुमार मेनन

धर्मशास्त्राच्या उपक्रमांसाठी संस्थांचा एकत्रित आराखडा हवा- प्रो. विजयकुमार मेनन रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : धर्मशास्त्रावर संस्कृती आधारित आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या आधारावरच भारताचे नवीन शिक्षण धोरण पुढे न्यावे लागेल. त्याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत संस्थांनी सामंजस्य करार करून एकत्रित कार्य करावे लागेल. धर्म, संस्कृती व त्यातून चारित्र्यावान पिढी…