• Home
  • Category: कोकण

पालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक.

पालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक. पालघर - वैभव पाटिल युवा मराठा न्युज पालघर दि .१० फेब्रवारी २०२३ रोजी शाळा पूर्व तयारी अभियान अंर्तगत जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शाळा पूर्व तयारी अभियान अंर्तगत पालघर जिल्हयात शाळा भेटीचा विशेष दौरा पार…

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश. मुंबई: ( विजय पवार ) अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार (८२) यांचे आज कोकणातून परत येताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते…

आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी वरळीतील आमदाराला मंत्री पदाची संधी.

आदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी वरळीतील आमदाराला मंत्री पदाची संधी. मुंबई : ( विजय पवार ) एकनाथ शिंदे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढून दाखवावे, ते कसे जिंकतात ते पाहतोच’, असे आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्याची गंभीर दखल शिंदे गटाने घेतली असून, २०२४ च्या निवडणुकीत आदित्य…

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात दाखल.

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात दाखल. मुंबई : ( विजय पवार ) ज्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम केले, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. शिवाजी पालकर-माजी…

सुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.

सुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी. मुंबई: ( विजय पवार ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत गेल्या दहा वर्षांत तब्बल १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘एडीआर’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या हवाल्याने असोसिएशन…