
नागरीकांच्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करावी-विभागीय आयुक्त गमे
नागरीकांच्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करावी-विभागीय आयुक्त गमे जळगाव, नरेश पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क : प्रशासकीय यंत्रणांनी नागरीकांची कामे अधिक जलदगतीने करावी. अपवादात्मक परिस्थितीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त श्री.…