• Home
  • Category: उतर महाराष्ट्र

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित

व-हाणेतील विविध प्रश्नावरील उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित ____________________ मालेगांव,- व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार भवनच्या जागेच्या प्रश्नासह गावातील दलित आदिवासी वस्ती सुधार निधीची व वाचनालयास दिलेली बेकायदेशीर जागेची कसून चौकशी करण्यासोबतच वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेले उपोषण आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरुते स्थगित करण्यात…

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण

पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे २२ सप्टेंबरपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण मालेगांव,- व-हाणे ,ता.मालेगांव येथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्या मनमानी व गैरकारभाराविषयी वारंवार लेखी तक्रारी केल्यावरही त्यांचेवर प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने येत्या गुरुवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा…

यंदाची दिवाळी साजरी करावी लागणार पावसाळ्यात

नाशिक,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) : सद्यस्थितीत पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असून अद्यापमान्सूनला  सुरुवात झालेली नाही. सप्टेंबर अखेर पाऊस वाढेल. महापूरांचा धोका कायम असून चार महिने मान्सून पुढे सरकला आहे असे प्राथमिक धक्कादायक निष्कर्ष मिळाले आहेत. मात्र 4 ऑक्टोबर नंतर निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती प्रक्रीया वाढीस लागेल तसेच उत्तर…

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम. संदीप गांगुर्डे पिंगळवाडे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद शहरात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन तसेच मानवी आरोग्याचा समतोल राहावा या उद्दिष्टाने पर्यावरण समतोल राहावा यासाठी…

नांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न

नांदगाव महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार स्पर्धा संपन्न...                            . नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील 120…