• Home
  • Category: बुलढाणा

आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी घेतली युवा मराठा न्यूज ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यांच्या तक्राराची दखल!!

आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी घेतली युवा मराठा न्यूज ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यांच्या तक्राराची दखल!! जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश .. देशमुख यांनी आपल्या तक्रारी मध्ये असे नमूद केले होते मा. तुकाराम मुंडे साहेब मी एक ग्रामीण भागात वृत्तपत्रं आणि न्यूज चॅनेलमधून ग्रामीण समस्यांना वाचा फोडून…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला जोडे मारून निषेध.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारी व भाजप च्या सुधांशू ला जोडे मारून निषेध. संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध! ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भारतीय जनता पार्टीचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य…

ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड

ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड संग्रामपूर :- तालुक्यात आपल्या निर्भीड लिखाणाने वेगळी ओळख बनवणारे तसेच बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकार्याना सूद्दा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजुट असावी यासाठी ते सतत धडपड करीत…

रास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न !

रास्त धान्य दुकानामार्फत निरोड येथे आनंदाचा शिधा वाटप संपन्न ! ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) संग्रामपूर/ तालुक्यातील निरोड येथे रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर पोहचणारा शिधा वाटप काही तांत्रिक कारणांमुळे शिधापत्रिकाधारकांन पर्यंत पोहचू शकला नाही, परंतु शिधापत्रिका धारकांना…

संग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा

संग्रामपुर तालूक्यात बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) संग्रामपूर :- तालूक्या मध्ये बंदी असलेला गुटखा महागला;टपरी चालक व ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद तर, गुटखा व्यापाऱ्यांची मात्र जत्रा. संग्रामपुर तालुक्यातील बंदी असलेला गुटखा महागला असल्याची…