• Home
  • Category: चंद्रपूर

शहीद स्मृती दिन सोहळा चिमुर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते

शहीद स्मृती दिन सोहळा चिमुर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थित सोहळा संपन्न ........ चिमुर /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): स्वतंत्र क्रांती चिमुर १६ ऑगस्ट १९४२ च्या स्वातंत्र्य क्रांती लढयाच्या ८० व्या वर्षा निमित्य स्वतंत्र क्रांतीतील चिमुर संग्रामातील…

चिमूरच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिमूरच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार शहीद क्रांती दिनानिमित्त चिमूर येथे हुतात्म्यांना अभिवादन चंद्रपूर/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ही शहिदांची भूमी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील आमदार कीर्तीकुमार…

अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पायाभुत सुविधांची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करणार   चंद्रपूर,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे संकल्पाचे वर्ष असून या देशामध्ये एकही…

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा चंद्रपुर/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न…

चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर अपघात ;चार जण जागीच ठार

चंद्रपूर/सावली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो ने प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने त्यात ४ जण जागीच ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री झाली. गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील…