आशाताई बच्छाव
अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २३/०२/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष देविंलाल बिरसोने, ज्येष्ठ समाजसेवक खुशालजी भवरे, अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेचे नाशिक विभाग प्रमुख उद्धव विटोरे यांच्यासह चर्मकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.