Home जालना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त

20
0

आशाताई बच्छाव

1001026151.jpg

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त

भाजपा जालनाच्या वतीने अभिवादन

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस भारतीय जनता पार्टी, जालनाच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय व मस्तगड येथे भाजपा जालना महानगराध्यक्ष सतीष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महानगराध्यक्ष सतीष जाधव म्हणाले की, भारतातील असमानतेच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्या साहित्य, कार्य आणि संविधानरुपात संपूर्ण देश जपतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या एक नवा दृष्टिकोन व दिशा देतात. आजच्या महापरिनिर्वाणदिनी या ज्ञानसूर्यास कोटी कोटी वंदन.

याप्रसंगी भाजपा जालना महानगराध्यक्ष सतीष जाधव, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, सिद्धेश्वर हजबे, महेश निकम, सुनील पवार, सुभाष सले, सुमीत सुरडकर, रामलाल जाधव, राजू गवई, अभिजित अंभोरे, शरद सोनुने, जगदीश येनगुपटला, सागर वाहुळकर, स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी, मुकेश राठोड, महेश मुळे, मदन गवारे, कैलास सोळुंके, गोवर्धन उबाळे, शाम उगले, गोविंद चौरे, लक्ष्मण वर्मा, विठ्ठल नरवडे, इत्यादीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Previous articleजिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न
Next articleभीषण अपघात ! झोपेची डुलकी? 30 प्रवाशांचे दैव बलवत्तर ! – समृद्धीवर पुन्हा D.N.R. एक्सप्रेस ट्रॅव्हल्स वाहनाला धडकली !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here