Home भंडारा छाननी अंतिम भंडारा जिल्ह्यात ७१ उमेदवार वैद्य

छाननी अंतिम भंडारा जिल्ह्यात ७१ उमेदवार वैद्य

207
0

आशाताई बच्छाव

1000909059.jpg

छाननी अंतिम भंडारा जिल्ह्यात ७१ उमेदवार वैद्य

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक २९ ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यावर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे.
भंडारा विधानसभा -1)डॉ अश्विनी गजभिये ( लांडगे )2)पूजा गणेश( बालु )ठवकर) 3,)बालक एकनाथ गजभिये 4)नरेंद्र भोजराज भोंडेकर 5)अरुण जाधव गोंडाणे 6) डॉ. बंडू बाबुराव मेश्राम7) सुरेश मारुती भासागर 8)सुरेश बाजीराव मोटघरे 9)विसर्जन सज्जन चौधरी 10)युवराज भिकूलाल उके11)अजय गोपीचंद मेश्राम 12)अतुल अशोक लोणारे 13)कपिल सदालाल भोंडेकर14) चेतक राजेशजी डोंगरे 15)श्रद्धा रणधीर डोंगरे 16)दीपक ताराचंद गजभिये 17)सौ देवांगना विजय गाढवे, 18)धनराज विलास दुर्गे 19)नरेंद्र शंकरराव पहाडे 20)निशांत रतन सुखदेवे 21))पवन उकंडराव धन 22))पंकज गोवर्धन चौबे 23)पृथ्वीराज शामराव तांडेकर 24) प्रेमसागर नीलकंठ गणवीर 25))अरविंद मनोहर भालाधरे 26) मनोज नथुजी बागडे 27)मनोहर शिवप्रसाद खरोले 28)मयूर दादा जनबंधू 29)माधवराव मनोहरराव नारनवरे 30(रतन संपत सुखदेवे 31))मुकेश रूपचंद रंगारी

तुमसर विधानसभा क्षेत्र 1)राजू माणिकराव कारेमोरे 2)चरण सोविंदा वाघमारे 3) लालाजी यादवराव बोरकर 4)लीलाधर ओंकारलाल बिरणवारे 5)भगवान भैय्या भोंडे 6) सेवकभाऊ वाघाये पाटील 7)सुदेश कार्तिक बनसोड 8)अनिल फत्तु बावनकर 9)अंकित देवदास आगाचे 10)अविनाश महादेव सोनवणे 11)कमलेश रतीराम बावनकुळे 12)खेमराज काशीराम पंचबुदे 13)रमेश जीवलंग खोब्रागडे 14)गिरीधर शामराव खळोदे 15)जगदीश त्र्यंबक निमजे 16)ठाकचंद आत्माराम मुंगूसमारे
17)धरेंद्र बलवीर तुरकर18) नरेश माणिक ईश्वरकर19) मधुकरराव यशवंतराव कुकडे 20)लक्ष्मीकांत ताराचंद सलामे 21)लक्ष्मीशंकर गणपत चौधरी 22) शिवचरण प्रेमलाल वाघमारे 23)संजू शरद बांगडकर

साकोली विधानसभा क्षेत्र-1)अविनाश आनंदराव ब्राह्मणकर 2)नानाभाऊ फाल्गुनराव पटोले 3)रोशन बाबुराव फुले अविनाश4) अविनाश रघुनाथ नान्हे 5)गोविंदराव कृष्णाजी ब्राह्मणकर 6)दीक्षा मोरेश्वर बोदेले 7,)नरेश बाळकृष्ण गजभिये 8 ) अशोक सदाशिव पटले 9) छगनलाल नारायणजी रामटेके 10)जितेंद्र मधुकर पारधी11) देवचंद अण्णाजी कावळे 12) भोजराज रामदास गभने 13)मनोज नथूजी बागडे 14)राजेश लहानू काशीवार 15)रोहन हरिदास सोनपिंपळे16) सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर 17)श्रीकांत कारू बारसागडे यांचा समावेश आहे.

Previous articleवडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (
Next articleगर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल —————————————-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here