Home अमरावती कंपन्याच्या लटकणाऱ्या केबल नागरिकांसाठी बनल्या धोक्याच्या: मनपा, टेलिफोन एक्सचेंज, महावितरणाच्या मालमत्तेचा केबल...

कंपन्याच्या लटकणाऱ्या केबल नागरिकांसाठी बनल्या धोक्याच्या: मनपा, टेलिफोन एक्सचेंज, महावितरणाच्या मालमत्तेचा केबल कंपन्याकडून वापर.

20
0

आशाताई बच्छाव

1000749856.jpg

कंपन्याच्या लटकणाऱ्या केबल नागरिकांसाठी बनल्या धोक्याच्या: मनपा, टेलिफोन एक्सचेंज, महावितरणाच्या मालमत्तेचा केबल कंपन्याकडून वापर.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरात वेगवेगळ्या केबल कंपन्या द्वारे शहरातील सार्वजनिक मालमत्तेचा बेमालुनपणे वापर करून केबल चा जीव घेणा वेळा का तयार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराकडे एकही यंत्रणेचे लक्ष नाही. केबलचीमोजदाद तसेच नियंत्रण या दोन्ही मुद्द्यावर मनपा आणि महसूल यंत्रणेचे कानावर हात आहे. आपल्याच मालमत्तेचा गैरवापर होतो हे ना शहराला सुविधा पुरवणाऱ्या मनपाला माहित आहे ना याबाबत महसूल ला यंत्रणेला कुठला करमुनक करार मिळत आहे. अमरावती शहरात पसरलेले हे जाळे जीपीटीएल,हॅथवए,इनजिओ अशा नामांकित कंपनीचे आहे ‌. या कंपनीच्या स्थानिक ऑपरेटरच्या माध्यमातून घरोघरी इंटरनेट कनेक्शन पोचले आहेत. परंतु त्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचा होणारा वापर हा पहिल्यांदाच उघड्या डोळ्यांनी बघितला जात आहे. इंटरनेट दाखवा टीव्ही चे सिग्नल घरोघरी पोहोचण्यासाठी फायबर आपटीकता वापर केला जातो. त्यात तार नसल्याने कुठल्याही करंट प्रवाहित होत सार्वजनिक विद्युत काम स्टेट बँकेचे काम नाहीतर झाडाच्या फांद्यामधून बेमुलपने टाकतात. मात्र या ताट सुटल्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. अतिशय एक तार आठवड्या भर पूर्वी नावाचे प्लॉट भागात तुटली. पुढे ती नेमकी जबाबदारी शोधत सार्वजनिक वटदिव्याच्या खांबावर तयार करण्यात आलेल्या केबलचे जाळे कोणत्या विभागामार्फत नियंत्रण केले जाते त्याची माहिती द्यावी लागेल. या बाबीकडे लक्ष ुन नेमकी जबाबदारी शोधतो असे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे म्हणाले. टिफिन बॉक्सही लोणकळत वादळ वारा सुटला की कधीकधी केबल तुटून रस्त्यावर पडतात आणि छोटे-मोठे अपघातही होतात. या केबल सोबत टिफिन बॉक्स ही दोन केबलला जोडणाऱ्या डब्बा खालील लोंबकळत आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रसाद सहन करावा लागतो. एखाद्या सार्वजनिक इमारतीचे विद्युतीकरण केल्यास मनापा दंड थोपटेते. परंतु आपल्यात मालमत्तेचा असा होत असलेला गैरवापर टाळण्यासाठी मनपा सह कोणतीही यंत्रणा अध्यप पुढे आली नाही. केबलच्या जाळ्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रोपीकरण झाले, हे नाकारता येत नाही. त्यासाठी ज्यांची मालमत्ता आहे त्यांनी शोध घेणे आवश्यक आहे. या प्रकरणामुळे लगेच बैठक घेऊ असे अनिल भटकर निवासी उपा जिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले असून संयुक्त तोडगा त्यावर काढू असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here