Home जळगाव 13 वर्षीय मुलीचा बलात्कार चेहऱ्यावर दगड ठेचून खून

13 वर्षीय मुलीचा बलात्कार चेहऱ्यावर दगड ठेचून खून

222
0

आशाताई बच्छाव

1000725494.jpg

13 वर्षीय मुलीचा बलात्कार चेहऱ्यावर दगड ठेचून खून

चोपडा प्रतिनिधी: सुरेंद्र बाविस्कर

विरवाडे गावातील एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या शेतातून घरी जाताना घडलेली घटना तेरा वर्षीय मुलीला शेतात ओढून नेले निर्दयीपणे तिच्यावर बलात्कार करून दगडाने तिचा चेहरा ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे संशयित आरोपी मुकेश पून्या बारेला राहणारा बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी याला चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मुलीचे शेव घटनास्थळी पंचनामा करून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाकडे शेव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आले
आज सकाळी आठ वाजेला पिढीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले

7/8/2024 रोजी संध्याकाळी च्या पाच वाजेच्या सुमारास पीडित मुलगी व तिच्या तीन बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घरी जात असताना तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित आरोपी मुकेश पुण्या बारेला याने वाघ्या नाल्याकडे पडवत ओढून नेले हे बघून बाकी तीनही बहिणी गावाकडे धाव घेऊन बेभानपणे पळत सुटल्या गावात पोहोचल्यानंतर झालेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला त्यानंतर गावातील 45 50 गावकरी शेत परिसरात मुलीचा शोध घेऊ लागले सदर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला
चेहराही दगडाने ठेचून काढण्यात आला होता ही वार्ता वादळासारखी गावात पसरल्याने गावात दुःखाचा डोंगरच जानू कोसळला पोलिसांना माहिती मिळताच पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पिढीत मुलीला शवविच्छेदनासाठी रवाना केले आणि आज सकाळी पिढीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले
मुकेश पुण्या बारेला यावर भाग-5 cctns454/2024 भारतीय न्याय सहिता कलम 65.66.103 पोस्को 4. 8. 12. प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोनी कावेरी कमलाकर हे करीत आहेत

Previous articleईश्वराची लीला अपरंपार माझ्या वाचनात आलेले अनुभव-मुरलीधर डहाके
Next articleहळद पिकाचे हजारो हेक्टर क्षेत्र अधिकच्या पावसाने बाधित पीक विमा नसल्याने लाभापासून राहणार शेतकरी वंचित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here