Home जालना अत्याचाराच्या ” त्या ” घटनांच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाचे जोरदार आंदोलन.   ...

अत्याचाराच्या ” त्या ” घटनांच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाचे जोरदार आंदोलन.               

22
0

आशाताई बच्छाव

1000667618.jpg

अत्याचाराच्या ” त्या ” घटनांच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाचे जोरदार आंदोलन.                     जालना दि.२१(प्रतिनीधी दिलीप बोंडे) कलकत्ता येथील डॉकटर महीला आणि महाराष्ट्र राज्यातील बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज बुधवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल आणि युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण वाचवा, मुख्यमंत्री माझी लाडकी लेक वाचवा, नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध घोषणा देत सहभागी आंदोलकांनी जालनेकरांचे लक्ष वेधले. यावेळी विजय चौधरी, महावीर ढक्का, बदर चाऊस,  सौ.सुष्माताई पायगव्हाणे, दिनकर घेवंदे, अब्दुल रउफ परसुवाले, वाजेद पठाण, शहर महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.शितलताई तनपुरे, सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अंजली सपकाळ, रमेश गौरक्षक, जगदीश भरतीया, अशोक भगत, संजय भगत, विनोद यादव, राज स्वामी, नजीब लोहार, राधाकिसन दाभाडे, चंद्रशेखर कोताकोंडा, आनंद वाघमारे, शेख शकील, फकिरा वाघ, ईर्शाद शेख, किशोर कदम, शेख शमशोद्दीन, इस्माईल परसूवाले, बालाजी रोडे, रॉबिन कमाने, संजय दाभाडे, संजय पाखरे, धरम सोनवणे, करीम लिडर, शेख अल्ताफ, शेख युसूब, विलास जगधणे, आरेफ सय्यद, योगेश, ढोबळे, सागर पोटपत्रेवार, मंदा पवार, सुषमा खरात, आशाताई जाधव, मोनिका जाधव, दुर्गा कांबळे, वंदना लालझरे, संतोष काबलीये, सीताबाई दाभाडे, प्रिया जाधव, सुजाता पोलास, सोनू सामलेटी, स्वाती गव्हाणे, लवेकर वृषाली, योगेश पाटील,संतोष तूपसौंदर, सागर ढक्का, गोपाल चित्राल, अंकुश येंगदळ, ओंकार घोडे, धावडे, राठोड, पापणवार, आदी उपस्थित होते.

Previous articleअमरावती शहरात बदलापूर घटनेचा प्रडसाद, शिवसेना (उभाठा)चे राजकमल, जस्टम चौकात आंदोलन.
Next articleपरतूर,मंठा विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात समाज कार्य करण्यास इच्छुक -कुलदिप बोराडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here