Home जालना नगर पंचायत सभागृहाने आशा स्वयंसेविका रिक्त पाच पदे भरण्यासाठी सर्वानुमते मंजूर ठराव...

नगर पंचायत सभागृहाने आशा स्वयंसेविका रिक्त पाच पदे भरण्यासाठी सर्वानुमते मंजूर ठराव तात्काळ आरोग्य विभागाकडे पाठवा ? संबंधित गैर जिम्मेदार लोकसेवकावर कठोर कारवाई करा .?

42
0

आशाताई बच्छाव

1000548474.jpg

नगर पंचायत सभागृहाने आशा स्वयंसेविका रिक्त पाच पदे भरण्यासाठी सर्वानुमते मंजूर ठराव तात्काळ आरोग्य विभागाकडे पाठवा ? संबंधित गैर जिम्मेदार लोकसेवकावर कठोर कारवाई करा .?

!! मुख्याधिकारी नगर पंचायत सेनगाव यांच्या दालनात महिलांचं आमरण उपोषण सुरु कारवाईची मागणी !!
~~~~~~~~~~~~~~~~~
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिंनाक15/07/2024

सविस्तर वृत्त असे की, सेनगाव नगर पंचायत मधिल आशा स्वयंसेविका पाच रिक्त पदे भरन्यासाठी विलंब होत असल्याकारणाने महिलांनी केल आमरण उपोषणाला सुरुवात ? जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली नगरपंचायत सेनगाव यांच्याकडे वेळोवेळी तक्रार निवेदनाद्वारे केली होती मागणी १७/०५/२०२३ नगर पंचायत सर्व साधारण सभा ठराव क्र.११२ विषय क्र.(३)रिक्त पाच पदे भरण्यासाठी पात्र महिलांची निवड करण्यात आली संबंधित नगर पंचायत प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडे ठराव पाठवण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने नगर नगरपंचायत सेनगाव कार्यालयातील अधिकारी यांनी सेवा कर्तव्यामध्ये हेतु पुरस्कर कसूर केला असुन, नगर पंचायत सेनगाव मधिल आशा स्वयंसेविका पाच रिक्त पदे भरण्यासाठी उचित योग्य कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली यांच्याकडे केली मागणी विना विलंब उचित योग्य कारवाई करुन नगर पंचायत सेनगाव मधिल पाच रिक्त पदे न भरल्यास आपल्या दालनात आमरण उपोषणास बसावे लागेल, माजी व माझ्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असी आपणास नम्र विनंती आमच्यावर उपोषणास बसण्याची वेळ येऊ न देता विना विलंब कारवाईची अपेक्षा होती परंतु आपण आपल्या अधिकाराचा वापर न करता योग्य कारवाई योग्य कारवाई न केल्यामुळे आमरण उपोषणात सुरुवात केली आहे आशा स्वयंसेविका पाच रिक्त पद भरून मला आम्हाला न्याय द्यावा हिच आपल्याकडून अपेक्षा व विनंती, त्याचबरोबर वरील शासकीय लोक सेवक दोषी कर्मचाऱ्याने नेमून दिलेले व त्यांच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य पार न करता जाणून-बुजून व हेतू पुरस्कर विलंब लावलेला आहे तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असून कर्तव्य पालनातील कसूर केलेला आहे त्यामुळे सदर कर्मचारी सन २००६ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ दिनांक १२ मे २००६ चे प्रकरणातील दप्तर दिरंगाई कायदा २००६ च्या कलम १० चे (१) (२) (३ च्या प्रमाणे दोषी आहेत त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे. *सदर* अर्जदारांची विनंती अशी की विषांकित व संदर्भित विषयांचे अवलोकन हो आणि परिच्छेद क्रमांक ०३ मध्ये नमूद केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ शिस्तभंगाची कारवाई कठोरपणे करण्यात यावी व्यक्तिशः प्रकरणाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी. यशोचित कारवाईची अपेक्षा सत्वर विना विलंब होईल अशी आणि तसे अर्जदारास केलेल्या कारवाईची माहिती लेखी कळविण्यात येईल अशी आशा बाळगते मला उपस्थित केलेल्या प्रकरणात न्याय न मिळाल्यास नाईलाजाने मला आम्हाला आपल्या दालनात आमरण उपोषणाला सुरुवात करावी लागत आहे याची याची नोंद घ्यावी असी मागणी सौ सारिका शुभम तिडके, सौ विमल शामराव गाढवे, अनुसया मारोती हामरे, नंदाबाई प्रकाश तनपुरे, या महिलांनी मुख्याधिकारी नगर पंचायत सेनगाव यांच्या दालनात आमरण उपोषणाला सुरुवात केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here