Home बुलढाणा मलकापूर कृउबास सभापती अविश्वास ठराव १३ विरूध्द २ ने पारीत मा. आ....

मलकापूर कृउबास सभापती अविश्वास ठराव १३ विरूध्द २ ने पारीत मा. आ. संचेती व शिवचंद्र तायडे गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव….

43
0

आशाताई बच्छाव

1000418393.jpg

मलकापूर कृउबास सभापती अविश्वास ठराव १३ विरूध्द २ ने पारीत मा. आ. संचेती व शिवचंद्र तायडे गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव….

युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर मलकापूर कृषी उत्पन बाजार समिती सभापती अविश्वास ठरावाकरीता आज ३१ मे रोजी कृजवासच्या शहरातील उपबाजार येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या १५ संचालकांपैकी १३ संचालकांनी अविश्वास व्रावाच्या बाजूने तर सभापती यांचेसह एका संचालकाने अविश्वास ठरावाच्या विरोधात आपले मत नोंदविल्याने १३ विरूध्द २ ने सभापती पांचेवरील दाखल अविश्वास उराव पारीत झाला,
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांचे कार्यपध्दतीथर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत १४ संचालकांनी २१ मे रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकड अविश्वास प्रस्ताव दाखल करीत
गलकापूर कृउबास सभापती अठिश्वास ठरावावेळी शहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावा याकरीता पोलीस प्रशासनाच्या वतीने तगड़ा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेसह आरसीपी पथक व दंगाकाबू पथक सुध्दा बोलविण्यात आले होते.
विशेष सभा बोलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी उपविभागीय अधिकारी पांना एका पत्रान्वये विशेष सभा बोलविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी ३१ मे रोजी कृउबाराच्या उपबाजार सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलविली होती. त्यानुसार प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली,
सभापती अविश्वास ठरावा दरम्यान दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर यावेळी जमलेल्या काहींकडून दगडफेक करण्याचा प्रकार झाल्याने पोलिसांना यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. सहाय्यक निबंयक महेश कृपलानी,
कृउबासचे सचिव भगवान जाधव, नायड तहसीलदार प्रविण घोटकर, अव्वल कारकून सी.पी. पाटील यांच्या उपस्थितीत आज अविश्वास ठरावावर सभा घेण्यात आली. या सभेवेळी कृउबासचे १७ पैकी १५ संचालक हजर होते. तर २ संचालकांनी यावेळी अनुपस्थिती दर्शविली.
मलकापूर कृउबासमध्ये एकूण १८ संचालक असून वापैकी एका संचालकाचे
गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती सभापती अविश्वास ठरावमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. परंतु अविश्वास ठरावाची ही प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेत पार पडली.
निधन झाले आहे. तर दोनi संचालकांनी या अविश्वात्त उरायाकडे पाठ फिरविली. त्यामुळे उपस्थित
असलेल्या १५ संचालकांपैकी १३ संचालकांनी अविश्वास ठरावाला समर्थन दिले तर सभापती शिवचंद्र तायडे यांचेसह एका संचालकाने या अविश्वास ठरावा विरोधात आपले मत नोंदविले. त्यामुळे १३ विरूध्द २ अशाप्रकारे हा अविश्वास ठराव पारीत झाला.

Previous articleराजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleदुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here