आशाताई बच्छाव
महात्मा फुलेंचे शैक्षणिक व सामाजिक योगदान स्त्री शिक्षण संस्था आणि सामाजिक न्यायासाठी केले आयुष्यभर कार्य.डा. भीमराव वाघमारे. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती विद्यापीठ चे माजी परीक्षा नियंत्रण डॉक्टर भीमराव वाघमारे यांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात क्षमता साप्ताहिक निमित्त आयोजित व्याख्यानाला ते बोलत होते डॉक्टर वाघमारे यांनी महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने समाज क्रांतीचे आद्य क्रांतिकारक म्हटले, फुलेंनी सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास केला त्यांनी समाजातील विषमता ही मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट केले महात्मा फुलेंनी अति शूद्र आणि स्त्रियांसाठी केलेल्या कार्य मानवी समाधीच्या स्वातंत्र्याचा पाया ठरले त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी इंटर कमिशनला निवेदन दिले ३५ ब्राह्मण विधवांना आसरे दिला त्यांनी पितृ सत्ता पद्धतीला विरोध केला आणि दलित शेतकरी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली मानव विज्ञान विद्या शाखेचा अधिष्ठाता डॉक्टर मनाची मोठे यांनी अध्यक्षीय रचना सांगितले की फुले गांधी व आंबेडकरच्या कार्यामुळेच आज महिलांना सर्व क्षेत्रात मानते स्थान मिळाले आहे फुले दम त्यांनी खांद्याला खांदा लावून सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष केला त्यांनी स्त्रिया वरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना सन्मान मिळवून दिला.