
आशाताई बच्छाव
शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आयोजन 5 एप्रिल ला
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या 2329 व्या जयंतीचे आयोजन शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 5 एप्रिल 2025 ला दुपारी 3 वाजता करण्यात आलेले आहे. करिता या जयंती उत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, विहाराचे संयोजक संजीव भांबोरे (बौद्ध,) महाबोधी उपासक संघाचे सहसचिव विनय ढोके नागपूर , प्रशांत कुमार बोदेले नागपूर यांनी केलेले आहे.