आशाताई बच्छाव
हरिभक्त परायण गुरुवर्य ओमदेव महाराज चौधरी यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानित
संजीव भांबोरे
भंडारा –आज दिनांक 23 मार्च 2025 ला सकाळी 11 वाजता पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत व आता नव्याने दैनिक माझा मराठवाडा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या दैनिक वृत्तपत्राच्या विदर्भ विभागीय संपादक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह देऊन हरिभक्त परायण गुरुवर्य ओमदेव महाराज चौधरी यांच्या पत्रकार संजीव भांबोरे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी योग गुरुकुल संस्थेतील विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.