आशाताई बच्छाव
सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत आपल्या स्वार्थासाठी जातीयवाद उभी करतात नितीन गडकरी यांचे मोठे विधान.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
प्रतिनिधी
अमरावती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात.आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्याबाबत मोठे विधान केले आहे .सर्वसामान्य जनता जातीवादी नाही. तर पुढारी जातीवादी आहेत असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात.असेही ते म्हणाले नागपूर येथे नुकतीच हिंसाचाराची घटना घडली अस नितीन गडकरी च्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख, स्मृती पुरस्कार20२४ने, सन्मान करण्यात आला पाच लाख, रोखनपत्र मानपत्र शान व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप , या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे आमदार संजय खडके माजी आमदार प्रवीण पोटे आमदार सुलभा खोडके शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्या वेळी बोलताना नितीन गडकरी यांनी उपरोक्त विधानकेले.नितीन गडकरी म्हणाले की माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाला स्थान निर्माण करावे आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे आमदार खासदारांनी म्हणायचे ऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटले तर त्यांना अधिकार आहे जे लोक आपले कर्तव्य सिद्ध करतात कुणाचा मुलगा मुलगी असणे गुन्हा नाही आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे विकास कारण आहे मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितले माझ्या हिशोबाने राजकारण चालेल तुमच्या हिशोबाने नाही तुम्हाला मत द्यायचे असेल तर द्या नाही द्यायचे असेल तरी चालेल तो मोदी देईल त्याचे काम करेल त्यामुळे जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जा तुम्ही करतात असे नितीन गडकरी म्हणाले नितीन गडकरी यांनी त्यांना मिळालेल्या,, पुरस्काराची रक्कम परतकेली.मला ५लाख रुपये पुरस्करातुन मीळाले.त्यात २0लाख रुपयेटाकुन मी २५लाख रुपयेदेत आहोत.ते२५लाख रुपये विदर्भातील ५शेतकय्रांना देत आहो.ते शेतकर्यांना पुरस्कार म्हणुन संस्थेने ध्यावे.,असे नितिन गडकरी म्हणाले.अकोला वभंडारा जिल्ह्यातील महीलांना सन्मान ध्यावे.दरम्यान अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पुरस्कार सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख स्म्रुती पुरस्कार20२४सहशरद पवार यांनी दीलेल्या दान निधीतुन विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महीला अकोला येथील वंदन धोत्रे यांना शारदाबाई पवार उत्कृष्ट महीला शेतकरी पुरस्कार2024तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने श्री मती विमलबाई देशमुख शेतिनिष्ठामहीला शेतकरी पुरस्कार२0२४हा भंडारा जिल्हा वंदना वैद्य यांना प्रदान करण्यात आला.