आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर चे पी.एस.आय.५ हजारासाठी भ्रष्टाचाराची मागणी; एसीबी कडून अटक.९0, हजार पगार असूनही लाचखोरी.
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे, पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्शन पुंडलिक दिकोडवार, यांना नाच लुचपत प्रतिबंधक विभागाने( एसीबी) अटक केली आहे एका जप्त ट्रॅक्टर ट्रॉली सोडविण्यासाठी त्याने ५000 रुपयाची लाथी लाथ मागितली होती.3८.वर्षीय डी कोडवार हे .यवतमाळचे रहिवासी असून सध्या नांदगाव खंडेश्वर येथे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत त्यांनी लाखेची रक्कम हनुमान चौकातील वाहन चालक मुकेश अनिल सारडा यांच्याकडे देण्यास सांगितले होते त्यामुळे मुकेश, सारडा यालाही सह आरोपी करण्यात आले आहे.एक्वा एका तरुणाने केलेल्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलांच्या नावावर असलेल्या दत्त ट्रॅक्टर ट्रॉली सोडवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती मात्र पीएसआयआय डीकोंडवर.यांनी ट्रॉली सोडवण्यासाठी५.हजार रुपयाची मागणी केली १3.मार्च रोजी मुकेश शारदा ने तक्रारदाराला रक्कम घेऊन येण्यास सांगितले एसीबीने दुपारी3.3५ते ४.४८.यावेळेस सापडा रचला होता.मात्र सरडला संशय आल्याने त्याने त्या दिवशी रक्कम स्वीकारली नाही.दोघांमधील पूर्वीच्या संभाषणाच्या पुराव्याच्या आधारे एसीबीने आज कारवाई केली विशेष म्हणजे पीएसआयआय डी कोडवार, यांना दरमहा 90 000 हजार रुपयाहून हून अधिक, वेतन मिळते तरीही त्यांनी लाच मागितली स्वतःला अडचण काढण्यासाठी त्यांनी तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाथ मागितली एसीबी चे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक चित्राने श्रेय यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई यशस्वी केली.